Health Marathi News : पाण्याने वाढेल तुमच्या चेहऱ्याची चमक, फक्त ‘या’ 4 गोष्टी मिक्स करा

Health Marathi News : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर (Face) बारीक फोड येणे आणि इतर समस्या उन्हाळ्यात (Summer) सुरु होतात. त्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करून पाहतात. मात्र काहीच फरक पडत नाही. तुम्हाला चेहऱ्याची चमक वाढवायची असेल तर या गोष्टी करून पहा. उन्हाळ्यातील बहुतांश समस्यांवर पाणी (Water) पिऊन उपचार करता … Read more

करा असे घरगुती उपाय, जे पोटदुखीवर योग्य उपचार असतील पहा ! पोटदुखीवरील योग्य उपचार

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- पोटात दुखणे ही एक सामान्य समस्या आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आणि कधीही होऊ शकते. गॅस, अॅसिडिटी, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अशी अनेक कारणे पोटदुखीची असू शकतात. या कारणांमुळे होणारी पोटदुखी आपोआपच बरी होत असली तरी ती पुन्हा उद्भवल्यास किंवा दीर्घकाळ टिकून राहिल्यास घरगुती उपायांनी कशी बरी होऊ शकते, … Read more