Lenovo Laptop : लेनोवोचा डबल धमाका ! बाजारात आणला दोन स्क्रीनचा लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स, किंमत
Lenovo Laptop : जर तुम्ही लेनोवोच्या लॅपटॉपचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या वर्षी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) मध्ये आपला ThinkBook Plus Gen 3 लॉन्च केला होता. हा एक हाय एंड लॅपटॉप आहे, जो वापरकर्त्यांचा अनुभव वाढवतो. लॅपटॉप दुय्यम डिस्प्लेसह येतो जो ASUS च्या ड्युअल-स्क्रीन लॅपटॉपच्या ZenBook Duo लाइनअप सारखा बनवतो. … Read more