Lenovo ThinkPad X1 Fold 2022 : लेनोवोचा नवीन फोल्डेबल लॅपटॉप बाजारात लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह जाणून घ्या किंमत
Lenovo ThinkPad X1 Fold 2022 : तुम्ही जर लॅपटॉप (Laptop) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Lenovo ThinkPad X1 Fold खरेदी करू शकता. हा नवीन लॅपटॉप नुकताच बाजारात लॉन्च (Launch) झाला आहे. हा फोल्डेबल लॅपटॉप आहे जो लुक (Look) आणि फीचर्सच्या (Features) बाबतीत उत्कृष्ट आहे. Lenovo ने ThinkPad X1 Fold 2022 नावाचा फोल्डेबल लॅपटॉप सादर … Read more