Health Marathi News : काय सांगता ! ९० दिवसात १० किलो वजन कमी होईल ! करा फक्त हे काम

Health Marathi News : तुम्हाला माहित आहे का की, आपण रोज खातो ते भारतीय अन्न जर आपल्या वजनानुसार घेतले आणि योग्य प्रकारे शिजवले तर अवघ्या ९० दिवसात तुम्ही वजन १० किलोपर्यंत कमी करू शकता. हे कसे शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही नॅचरल हेल्थ २४ तासच्या पोषणतज्ञ कृती श्रीवास्तव यांच्याशी बोललो. हे खास अन्न ९० … Read more