श्रीरामपूर तालुक्यात बिबट्या जेरबंद, वनविभागाने दिरंगाई केल्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होत बिबट्यासह पिंजरा आणला ग्रामपंचायत कार्यालयात

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी-दिघी रोड परिसरात मंगळवारी (६ मे २०२५) रात्री शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. ही माहिती वनविभागाला देऊनही अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचले, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. संतप्त ग्रामस्थांनी बिबट्यासह पिंजरा वाकडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणला. बिबट्या जेरबंद, पण वनविभागाची दिरंगाई वाकडी-धनगरवाडी-दिघी रोड परिसरातील बाळासाहेब शेळके यांच्या … Read more

राहता तालुक्यातील वाकडी-दिघी रोडवर पुन्हा बिबट्या जेरबंद, परिसरात भीती तर शेतकऱ्यांनी केली बंदोबस्ताची मागणी

राहाता- तालुक्यातील वाकडी-दिघी रोड परिसर सध्या बिबट्यांच्या दहशतीखाली आहे. गुरुवारी (१७ एप्रिल) रात्री वाकडी-धनगरवाडी परिसरातील बाळासाहेब शेळके यांच्या शेतात तीन बिबटे पिंजऱ्याजवळ फिरताना दिसले. यापैकी एक बिबट्या भक्ष्याच्या आमिषाने पिंजऱ्यात अडकला आणि जेरबंद झाला. अवघ्या दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बिबट्या पकडला गेला होता, आणि आता पुन्हा एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. … Read more