Insomnia : या गोष्टीच्या कमतरतेमुळे तुम्हाला झोप येत नाही!
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- झोप न लागल्यामुळे किंवा कमी झोपेमुळे शरीराचे अनेक नुकसान होऊ लागतात. या समस्येला निद्रानाश म्हणतात. व्हिटॅमिनची कमतरता हे देखील झोपेच्या कमतरतेचे कारण असू शकते. जे शरीराच्या अंतर्गत प्रक्रियेला अडथळा आणते आणि मनाला विश्रांती मिळू देत नाही. जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे झोप येत नाही आणि ती पूर्ण करण्यासाठी … Read more