LeTV Y2 Pro : काय सांगता?…iPhone 13 Pro फक्त 7000 मध्ये! चिनी कंपनीने केला चमत्कार…
LeTV Y2 Pro : चीनी स्मार्टफोन कंपनी LeTV ने चीनच्या होम मार्केटमध्ये नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन LeTV Y2 Pro लॉन्च केला आहे. हा LeTV स्मार्टफोन कंपनीने यापूर्वी लॉन्च केलेल्या LeTV Y1 Pro चा पुढचा व्हर्जन असणार आहे. LeTV Y2 Pro लाँच होताच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा फोन iPhone 13 … Read more