LG Suitcase TV : LG ने आणला लाईटशिवाय चालणारा टीव्ही, सूटकेससारखा कुठेही येईल नेता; जाणून घ्या किंमत

LG Suitcase TV

LG Suitcase TV : सध्या स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपले शानदार फीचर्स पानसरे स्मार्टटीव्ही लाँच करत आहेत. ज्याच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. अशातच आता LG ने देखील आपला एक जबरदस्त टीव्ही आणला आहे. जो तुम्हाला लाईट नसली तरी चालवता येतो. विशेष म्हणजे हा टीव्ही तुम्हाला सूटकेससारखा कुठेही नेता येईल. जर … Read more