LIC AAO Recruitment 2023 : 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी ! LIC AAO भरती परीक्षेसाठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज
LIC AAO Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. LIC AAO भर्ती 2023 साठी 15 जानेवारी 2023 नोंदणी सुरु झाली आहे. या ठिकाणी तुम्ही १२वी पास असाल तर अर्ज करू शकता. नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र वेबसाइट देण्यात आली आहे. त्या वेबसाइट वरून तुम्ही अर्ज करू शकता. licindia.in … Read more