LIC : तुमचेही LIC मध्ये अडकले आहेत का पैसे? अशाप्रकारे मिळवा परत
LIC : जर तुमचेही LIC मध्ये खाते (LIC Account) असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अनेक ग्राहकांचे LIC खात्यात कोट्यवधी रुपये पडून आहेत, ज्याचा दावा कोणीही करत नाही (Unclaimed). पॉलिसी (LIC policy) उघडल्यानंतर ग्राहक (LIC customer) दोन-चार प्रीमियम भरताच पॉलिसी सोडून देतात. आता ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता. LIC वर तुमची दावा न … Read more