LIC Big Update : LIC मध्ये सरकार करणार मोठा बदल, आता ग्राहकांना होणार अधिक फायदा; जाणून घ्या नवीन योजना

LIC Big Update: देशात LIC मध्ये गुंतवणूक करण्याची संख्या अधिक आहे. अनेक लोक या योजनेत गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवतात. अशा सर्व ग्राहकांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) मध्ये मोठा बदल होणार आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे. एलआयसी (एलआयसी ऑफ इंडिया) चा हा बदल गुंतवणूकदारांना … Read more