LIC Bima Ratna Scheme : तुम्हीही घरबसल्या कमावू शकता 50 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या
LIC Bima Ratna Scheme : भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी जुनी विमा कंपनी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीची पॉलिसी घेणार्या लोकांमध्ये गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्याच जणांचा समावेश आहे. यापैकीच एलआयसीची बीमा रत्न पॉलिसी लोकांसाठी खूप आहे. यामध्ये जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर एकूण 50 लाखांपर्यंतचा परतावा मिळवू शकता. यात कोणतीही जोखीम … Read more