LIC Plan : खुशखबर ! ‘या’ योजनेत मिळतोय 10 पट जास्त परतावा, लगेच करा गुंतवणूक

LIC Plan : सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ वेगवेगळ्या योजना राबवत असते. याचा फायदाही नागरिकांना होत असतो. अशीच एक एलआयसीची धन वर्षा योजना आहे. तुम्हाला आता या योजनेत गुंतवणूक करून 10 पट पर्यंत जोखीम कव्हर मिळवता येतो. इतकेच नाही तर या पॉलिसीतील गुंतवणूक 3 वर्षाच्या मुलापासून ते 60 वर्षांपर्यंत सुरु करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more