LIC policy : LIC च्या ‘या’ योजनेत गुंतवा ‘इतकी’ रक्कम, व्हाल मालामाल…

LIC policy

LIC policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे जी भारत सरकारच्या मालकीची आहे. ही देशातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी आहे. बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की तुम्हाला LIC मध्ये किती परतावा मिळतो. LIC मध्ये 100,000 रुपये जमा केल्यावर तुम्हाला किती पैसे मिळतील असा प्रश्न अनेकदा विचारला जातो? तर हे गुंतवणुकीचा कालावधी, … Read more