LIC Q4 Result : LIC गुंतवणूकदारांची झाली चांदी ! शेअर्समध्ये मोठी उसळी; जाणून घ्या धक्कादायक आकडेवारी
LIC Q4 Result : जर तुम्ही शेअरबाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला LIC शेअर्सबद्दल सांगणार आहे, ज्याने आज गुंतवणूकदारांना चांगलेच श्रीमंत केले आहे. कंपनीची लिस्टिंग होऊन एक वर्ष झाले आहे आणि गेल्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट आहेत. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा (LIC नफा) जवळपास पाच … Read more