LIC Policy : जबरदस्त स्कीम! करा फक्त 45 रुपयांची गुंतवणूक, मिळेल 25 लाखांचा परतावा
LIC Policy : LIC प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. यात अनेक शानदार फायदे मिळतात. त्यामुळे अनेकजण या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यात निश्चित परतावा गुंतवणूकदारांना मिळतो. आपल्या गुंतवणूकदारांसाठी LIC ने अशीच एक योजना आणली आहे, ज्यात तुम्हाला अवघ्या 45 रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 25 लाख रुपयांचा परतावा मिळाले. काय आहे LIC ची ही योजना? … Read more