LIC Jeevan Azad : एलआयसीची जबरदस्त योजना ! मिळेल कर्ज सुविधा आणि बरेच फायदे
LIC Jeevan Azad : गुंतवणुकीचे जे काही सध्या पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजना व त्या खालोखाल एलआयसीच्या अनेक योजनांमधील गुंतवणुकीला जास्त प्राधान्य दिले जाते. यामागील प्रमुख कारण म्हणजे गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा किंवा आर्थिक लाभ यांच्या दृष्टिकोनातून हे तीनही पर्याय खूप महत्त्वाचे ठरतात. यामध्ये जर आपण एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा … Read more