LIC Policy : महिन्याची छोटीशी गुंतवणूक करेल तुम्हाला लखपती, काय आहे योजना? जाणून घ्या
LIC Policy : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्वीमा महामंडळ म्हणजेच LIC ही बचत योजना सुरक्षा आणि परताव्यासाठी खूप लोकप्रिय आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एलआयसीमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध आहेत. आता यामध्ये तुम्हीदेखील छोटी गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकता. एलआयसीची अशीच एक योजना आहे, जिचे नाव आहे एलआयसी जीवन लाभ … Read more