LIC Plan Change: एलआयसीने ‘या’ पॉलिसीमध्ये मोठा बदल ! आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार 11000 रुपये ; जाणून घ्या कसं
LIC Plan Change: एक प्रसिद्ध विमा कंपनी असणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणेजच LIC ने आपल्या एका योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो LIC ने आपल्या नवीन जीवन शांती योजनेसाठी वार्षिक दर सुधारित केले आहेत. हे नवीन दर 5 जानेवारीपासून लागू झाले आहे. यामुळे आता पॉलिसी घेणाऱ्याला वाढीव वार्षिक दर मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी … Read more