LIC Policy : एलआयसीची पॉलिसी घेणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा ! नाहीतर होणार नुकसान ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
LIC Policy : आर्थिक बचतीसाठी तुम्ही देखील येणाऱ्या काळात जर एलआयसीची पॉलिसी घेणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या एलआयसीने एक मोठा निर्णय घेत आपल्या पॉलिसी खरेदी नियमांमध्ये काही बदल केले आहे जे एलआयसीची पॉलिसीधारकांना माहिती असणे आवश्यक आहे नाहीतर त्यांचे खूप मोठे नुकसान देखील होऊ शकते. चला … Read more