LIC Recruitment 2022 : तरुणांना संधी…! LIC मध्ये बंपर नोकरी, पात्रता तपासून करा असा अर्ज

LIC Recruitment 2022 : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार LIC भर्ती 2022 साठी अर्ज (Application) करू शकतात. त्यांनी हे लक्षात घ्यावे की 10 ऑक्टोबर 2022 नंतर licindia.in वर … Read more