LIC Rules : मुदत संपण्यापूर्वी पॉलिसी सरेंडर करताय? जाणून घ्या नियम नाहीतर सापडाल आर्थिक संकटात
LIC Rules : जर तुम्ही आर्थिक संकटामुळे मुदत संपण्यापूर्वी LIC पॉलिसी सरेंडर करत असाल तर आधी त्याबद्दलचे नियम आणि कायदे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. पॉलिसी सरेंडर करणे याचाच अर्थ म्हणजे एलआयसी पॉलिसी मध्यभागी संपुष्टात आणणे होय. एक पॉलिसीधारक किमान तीन वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकतो. तसेच हे देखील लक्षात ठेवा की जर तुम्ही … Read more