LIC ची जबरदस्त योजना ; एकदा पैसा गुंतवा अन आयुष्यभर मिळवा 12 हजारांची पेन्शन, वाचा सविस्तर
LIC Saving Scheme : प्रत्येकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे असते. यासाठी अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तसेच एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. LIC द्वारे पेन्शन सारख्या योजना देखील ऑफर केल्या जातात. … Read more