LIC Share Price : गुंतवणूकदार होणार मालामाल ! LIC शेअर्स देणार 47% परतावा, ICICI सिक्युरिटीजने दिला ‘हा’ सल्ला
LIC Share Price : देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते, LIC शेअर्समधील मंदीचा टप्पा लवकरच संपणार आहे आणि तो सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 47% वाढू शकतो. 22 नोव्हेंबर रोजीच्या ताज्या अहवालात, ICICI सिक्युरिटीजने LIC समभागांना 917 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह ‘BUY’ रेटिंग दिले आहे. दरम्यान, LIC चे शेअर्स आज, बुधवार 23 नोव्हेंबर रोजी NSE वर 0.81 टक्क्यांनी … Read more