LIC Special Plan : आजचा गुंतवा ‘या’ सुपरहिट योजनेत पैसे! महिन्याला मिळेल एक लाखाची पेन्शन
LIC Special Plan : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून कोट्यवधी नागरिक एलआयसीची पॉलिसी खरेदी करतात. आता तुम्ही देखील गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल तर एलआयसीने आपली एक योजना आणली आहे. जर तुम्ही एलआयसीच्या या शानदार पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये पेन्शन मिळेल. जर … Read more