LIC Policy : LICची जबरदस्त पेन्शन योजना, फक्त एकदाच करावी लागते गुंतवणूक, बघा कोणती?
LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहे. अशातच आज आपण एलआयसीच्या पेन्शन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो. तुम्हाला एलआयसीच्या या अद्भुत योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होतो. … Read more