LIC पॉलिसी घेताना ‘हे’ काम कराच , नाहीतर होईल तुमचे नुकसान ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIC Nominee : येणाऱ्या काळात तुम्ही एलआयसीची पॉलिसी घेणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप उपयुक्त ठरू शकते. कारण आता एलआयसीने पॉलिसी खरेदी करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलानुसार आता कुटुंबातील सदस्याला एलआयसीने पॉलिसी खरेदी करताना नॉमिनी बनवणे तुमच्यासाठी अनिवार्य करण्यात आला आहे. चला मग जाणून घेऊया तुम्हाला या नवीन नियमाचा कसा फायदा … Read more