Wipro Consumer Care & Lighting: या विप्रो साबणाने सगळ्यांना धुवून काढले, पिअर्स आणि लक्सला सुद्धा टाकले मागे! मूल्य 2,300 कोटी रुपयांपेक्षा आहे जास्त….
Wipro Consumer Care & Lighting: विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंग (Wipro Consumer Care and Lighting) चा साबण ब्रँड संतूर (Santoor) ने लक्स (Lux) आणि पिअर्स (Pierce) सारख्या ब्रँडला मागे टाकले आहे. आता संतूर ब्रँडचे मूल्य 2,300 कोटींहून अधिक झाले आहे. एवढेच नाही तर साबण ब्रँडच्या बाबतीत लाइफबॉय (Lifeboy) नंतर भारतीय बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीचे … Read more