Investment Tips : झटपट श्रीमंत व्हायचंय? वापरा ‘हे’ गुंतवणूक पर्याय
Investment Tips : अनेकांना श्रीमंत (Rich) व्हायचे असते. जर तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी योग्य गुंतवणुक (Investment) करायला हवी. त्याचबरोबर तुम्ही काही गुंतवणुकीद्वारेही (Investment option) झटपट श्रीमंत होऊ शकता. त्यासाठी ते तसे प्रयत्नही करायला हवे. कसे ते जाणून घेऊ. लिक्विड फंड तुम्ही तुमचे पैसे लिक्विड फंडात (Liquid funds) गुंतवू शकता. या फंडांमध्ये गुंतवणूक … Read more