Litchi Farming: शेतकरी रातोरात लखपती बनतील!! ‘या’ फळाची शेती शेतकऱ्यांना कमवून देणार लाखों रुपये, कसं ते वाचाचं
Litchi Farming: भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव देखील उत्पादनवाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करत आहेत. यात प्रामुख्याने (Pomegranate Farming) डाळिंब, द्राक्षे, केळी, सिताफळ या फळबाग पिकांचा समावेश आहे. मित्रांनो फळबाग पिकांमध्ये लीचीचा देखील समावेश आहे. आपला देश लिचीचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला … Read more