Singer KK Last Moments : केकेला स्टेजवर काय जाणवले? कधी घाम पुसताना तर कधी पाणी पिताना केके दिसले स्टेजवर, पहा अखेरचा क्षण

Singer KK Last Moments : मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील आजची दुसरी दुःखत घटना म्हणजे गायक केके (Singer KK) याचे निधन. या बातमीमुळे केवळ इंडस्ट्रीतील लोकांचेच डोळे पाणावले नाहीत, तर संपूर्ण देशातील लोकांना धक्का बसला आहे. मात्र ही बातमी वाचणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न पडत असेलच की या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये (live concert) असे काय घडले ज्यामुळे त्यांचा आवडता गायक … Read more