पुणेकरांचा बसचा प्रवास होईल सोपा! एकाच क्लिकवर कळेल आता तुम्हाला तुमच्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन
बऱ्याचदा मोठ्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये आपल्याला बसने प्रवास करायचा असतो. परंतु त्या मार्गावर येणाऱ्या बसेस व त्यांचा टायमिंग व थांबे आपल्याला माहीत नसतात व त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. ही परिस्थिती प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये बऱ्याचदा उदभवते व प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर ताण सहन करावा लागतो. समजा जर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे व ज्या … Read more