अहिल्यानगरमध्ये ८,४८१ मृत खातेदार, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू

अहिल्यानगर- जिल्ह्यात जमिनीच्या मालकी हक्कांसंदर्भात मोठा बदल घडवणारी ‘जिवंत सातबारा’ मोहीम जोमाने राबवली जात आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना शेतजमीन किंवा मालमत्ता आपल्या नावावर करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात तब्बल ८,४८१ मयत खातेदार आढळले असून, २,३४९ प्रकरणे दाखल झाली आहेत. महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा भाग … Read more