Agriculture News : बातमी कामाची! वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे तसेच पशुधनाचे नुकसान झाल्यास, मिळणार 20 लाखांची मदत, खरी माहिती जाणून घ्या
Agriculture News : मित्रांनो शेतकऱ्यांचे तसेच पशुपालकाचे (Livestock Farmer) आणि पशुधनाचे वन्य प्राण्यांचा हल्ल्यामुळे अनेकदा नुकसान होत असते. वाघ किंवा बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांमुळे पशुधनाचे (LIVESTOCK) मोठे नुकसान होते. अनेक प्रसंगी पशुपालक शेतकरी बांधवांचा देखील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडलेल्या असतील. मित्रांनो वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पालक शेतकरी बांधवांचा (farmer) जीव गेल्यास किंवा अपंगत्व … Read more