Electric Scooter : भारतात लॉन्च होणार शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर! सिंगल चार्जमध्ये धावणार 120 किलोमीटर, पहा किंमत…

Electric Scooter : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाल्या आहेत. तसेच बाजारातील इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी पाहता आता अनके कंपन्या देखील त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत आहेत. आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये धमाकेदार इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर देखील वाढवले आहे. आता LML कंपनीकडून देखील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च … Read more