मोठी बातमी ! साखर निर्यातीवर सरकार १ जूनला घेणार मोठा निर्णय
नवी दिल्ली: देशांतर्गत बाजारपेठेत मालाची उपलब्धता वाढवणे आणि भाववाढ रोखण्याच्या उद्देशाने सरकारने मंगळवारी 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. “१ जून २०२२ पासून साखरेची (कच्ची, शुद्ध आणि पांढरी साखर) निर्यात प्रतिबंधित श्रेणीमध्ये ठेवण्यात आली आहे,” असे परकीय व्यापार महासंचालनालयाने (Directorate General of Foreign Trade) (DGFT) अधिसूचनेत म्हटले आहे. तथापि, सीएक्सएल आणि टीआरक्यू अंतर्गत युरोपियन युनियन … Read more