Steel price : घर बांधणारे लागा तयारीला ! स्टील बारच्या किंमतीत मोठी घसरण, सिमेंटही स्वस्त झाले; वाचा नवीन दर

Steel price : आता तुमचे घर बांधण्यासाठी (build a house) योग्य वेळेची प्रतीक्षा संपली आहे. काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेल्या घराच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख साहित्याच्या किमती अलीकडच्या काळात लक्षणीयरीत्या खाली आल्या आहेत. लोखंडी रॉडबद्दल (iron rod) बोलायचे झाले तर गेल्या दोन-तीन महिन्यांत त्याची किंमत निम्म्यावर आली आहे. या आठवड्यातही बारच्या दरात प्रतिटन ११०० रुपयांची घसरण … Read more