अहिल्यानगरमधील ‘या’ बड्या नेत्याला चेन्नईच्या कंपनीने कर्जाच्या नावाखाली घातला ६५ लाखांचा गंडा, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
शेवगाव- येथील जनशक्ती मिलच्या संचालकांना चेन्नईस्थित एका वित्तीय कंपनीने ३० कोटींचे कर्ज मंजूर केल्याचे सांगून ६५ लाख रुपये आगाऊ व्याजाच्या नावाखाली उकळले आणि फसवणूक केली. या प्रकरणात शेवगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. केजी इन्व्हेस्टमेंट उर्फ कोना ग्रोथ इन्व्हेस्टमेंट असे या फायनान्स कंपनीचे नाव असून, जनशक्ती मिलचे व्यवस्थापकीय संचालक अॅड. शिवाजीराव काकडे … Read more