Loan Pre-payment : वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी फेडण्याचे 4 मोठे नुकसान, जाणून घ्या…

Loan Pre-payment

Loan Pre-payment : जेव्हा अचानक मोठ्या पैशांची गरज भासते, तेव्हा लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेतात, वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महागडे असते. गृहकर्ज किंवा वाहन कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जामध्ये अधिक व्याज भरावे लागते, असे असले तरीही, लोक गरजेच्या वेळी वैयक्तिक कर्जाचा सर्वाधिक वापर करतात. वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी, EMI म्हणजेच मासिक हप्त्यांचा पर्याय मिळतो. … Read more