Ahilyanagar News : कर्जमाफीसाठी नगर-दौंड मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी आंदोलनाचा दिला इशारा
Ahilyanagar News: अहिल्यानगर- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन आशा निर्माण केली होती. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शासनाने केवळ आश्वासनांचा खेळ खेळून शेतकऱ्यांना अडचणीत टाकल्याचा आरोप माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी केला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी नगर-दौंड रस्त्यावरील … Read more