Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, या 12 स्थानकांवर विमानतळासारख्या सुविधा उपलब्ध, होणार हे बदल…..

Indian Railways: स्थानक पुनर्विकास प्रकल्प (Station Redevelopment Project) अंतर्गत जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून विकसित करण्यासाठी इंडीयन पूर्व मध्य रेल्वे (Indian East Central Railway) च्या एकूण 12 स्थानकांची निवड करण्यात आली आहे. या स्थानकांवर रेल्वे प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा (Airport facilities for railway passengers) मिळणार आहे. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ वीरेंद्र कुमार (Virendra Kumar) यांनी सांगितले की, … Read more