Whatsapp New feature : हॅकरला हवे असले तरी आता तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करता येणार नाही, कंपनीचे हे फिचर आहे अप्रतिम!
Whatsapp New feature : व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजर्ससाठी नवनवीन फीचर्स जारी करत आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव अधिक चांगला होतो. आता कंपनी एका नवीन सिक्युरिटी फीचरवर (New security features) काम करत आहे. त्यामुळे हॅकर्सना (hackers) व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करणे कठीण होणार आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp इंस्टाग्राम (Instagram) सारख्या लॉगिन अप्रूव्हल फीचरवर (Login Approval Feature) काम करत आहे. यासह, … Read more