भाजपची दुसरी लिस्ट आली ! खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Loksabha Election BJP Candidate Second List

Loksabha Election BJP Candidate Second List : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. अर्थातच 18 व्या लोकसभेसाठी आता निवडणुकांची घोषणा होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी खासदारकीच्या निवडणुकीची घोषणा करू शकते. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्याच दिवसापासून देशभरात आचारसंहिता देखील लागू होणार आहे. … Read more