भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया झाले आई-वडील; घरी छोट्या पाहुण्याचे आगमन
मुंबई : लाफ्टर क्वीन (Laughter Queen) भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) नुकतेच आई-वडील झाले आहेत. कारण त्यांचा घरात आता एका छोट्या बाळाचे आगमन झाले आहे. याबाबत भारतीने तिच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून (account) चाहत्यांना ही आनंदाची बातमी (Good News) दिली असून, ‘इट्स अ बॉय’ असे लिहिले आहे. भारती सिंग आणि … Read more