1000 Rupee Note : विश्वास बसेना ! 1000 रुपयांची नोट विकली जात आहे तब्बल 3 लाखांना .. कारण ऐकून थक्क व्हाल
1000 Rupee Note : सध्या बाजारात तुम्ही पाहत असाल कि नाणी आणि नोटांच्या दुर्मिळतेमुळे त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज लोक हजारो लाखो रुपये खर्च करून ह्या नोटा आणि नाणी खरेदी करत आहे.असंच काहीसा आता ब्रिटनमध्ये पहिला मिळत आहे. यूनीक सीरियल आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे अशा चलनाची मोठ्या प्रमाणात आणि लाखो रुपयांमध्ये विक्री होत आहे. … Read more