BSNL Recharge Plan : ‘या’ प्लॅन्समोर जिओही फेल! 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत डेटासह सर्व काही मिळवा 6 महिन्यांसाठी
BSNL Recharge Plan : टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. या कंपन्या आपल्या ग्राहकांना डेटासह अनेक भन्नाट फायदे देत असतात. असाच एक रिचार्ज प्लॅन BSNL ने आणला आहे. BSNL ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ज्याची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. ज्याची वैधता 6 महिन्यांसाठी असणार आहे. या प्लॅनची किंमत … Read more