India Population 2022 : भारताची एकूण लोकसंख्या किती असेल?;धक्कादायक माहिती समोर !

What will be the total population of India 2022?

India Population 2022 :  2022 मधील भारताच्या (India) लोकसंख्येबद्दल (population) बोलायचं झालं तर वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार (Worldometer website) , 2022 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या सुमारे 139 कोटी आहे. पण जनगणना केल्याशिवाय भारताच्या लोकसंख्येचे अचूक आकडे शोधणे फार कठीण आहे. भारतातील लोकसंख्या प्रत्येक 10 वर्षात मोजली जाते. देशातील शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. म्हणजेच भारताच्या जनगणनेला … Read more