WhatsApp scam: तुम्हालाही WhatsApp वर +92 कोड नंबरवरून कॉल येत आहेत का? असेल तर करा हे काम……..

WhatsApp scam: व्हॉट्सअॅपच्या (whatsapp) माध्यमातून युजर्सना टार्गेट केले जात आहे. घोटाळेबाजही व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर नवा घोटाळा (New scam on WhatsApp) सुरू आहे. अनेकांना +92 कोड असलेल्या मोबाईल क्रमांकावरून WhatsApp वर कॉल येत आहेत. व्हॉट्सअॅपवरील या इनकमिंग कॉल्सद्वारे, वापरकर्त्यांना लॉटरी किंवा बक्षीस (lottery or prize) जिंकण्यासाठी फसवले जाते. … Read more