Lottery Ticket : बाबो .. लॉटरी खेळली अन् जिंकले तब्बल 16 हजार कोटी रुपये! मात्र तरीही ..

Lottery Ticket : लॉटरी तिकीट खरेदी करणाऱ्याने तब्बल 16,600 कोटी रुपयांची बंपर बक्षीस रक्कम जिंकली आहे. विजेत्याने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये तिकीट खरेदी केले होते. मात्र, ही व्यक्ती अद्याप समोर आलेली नाही. लॉटरी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, याआधीच्या 40 ड्रॉमध्ये एकही विजेता बाहेर पडू शकला नाही. पॉवरबॉल गेम अंतर्गत, वाईट चेंडूवर विजयी संख्या 10, 33, 41, 47 आणि … Read more