Business Idea : 30 हजारात ‘या’ फुलाची शेती सुरु करा, काही महिन्यातचं लाखोंची कमाई होणार
Business Idea : भारतातील बहुतांश भागात आता बाजारात मागणी असलेल्या पिकांची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. फुलांची (Flower Crops) देखील बाजारात बारामाही मागणी असल्याने आता फुलाची लागवड (Flower Farming) करण्यासाठी शेतकरी बांधव आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. विशेषत: खरीप हंगामात फुलांची लागवड (Floriculture) करून शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीपर्यंत चांगले उत्पन्न मिळते. कमळ (Lotus Flower) हे … Read more